पाऊस म्हणजे .... प्रत्येकासाठी वेगळा अनुभव .... म्हणुन पाऊस म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी Definition, काहींना त्याचा राग येतो ... तो नको नकोसा वाटतो ... तर काहींना तो एवढा आवडतो, वाटतं तो रोज रोज पडावा... तशाच काही दोन वेग-वेगळ्या विचारांचा पाऊस ... ...... पाऊस म्हणजे ...... पाऊस म्हणजे का ळोख दाटणं , ढगांचा र डणं , विज कोस ळणं , नद्या समुद्राच रागव णं ... पाऊस म्हणजे हिरव ळ पसर णं , श्रुष्टीचं हस णं , निसर्गाचं बाहर णं , इंद्रधनुष्य दिस णं ... पाऊस म्हणजे सगळी कड़े पाणीच पानी साचणं , झाडांचं पड़णं , Traffic jam , रस्त्यावर चिखल ... पाऊस म्हणजे चिखलात Football खेळणं , समुद्र किनारी फिर णं , Water - Fall खाली मस्ती , कड़क चहा आणि गरमागरम भजी ... पाऊस म्हणजे रस्त्यावर खड्डे , त्यात पाण्याचे साचने , त्यातून गाड़ी गेली की , ते पानी कपड्यांवर उडून कपडे ख़राब होने ... पाऊस म्हणजे रस्ता रंगीबेरंगी चत्र्यांनी झाकणं , कोणाला तरी भेटायला मनाचा हट्ट कर णं , पाऊस म्हणजे श्रावण , .... श्रावण म्हणजे Romance .... म्हणुन कदाचित ... पाऊस म्हणजे Romance ....
...."ती " चा Call ....काल अचानक तिने मला केला Call ,आणि म्हटली थोडावेळ माझ्याशी बोल ...तिने मला पहिल्यांदा च Call केला ,म्हणुन मी ही Agree झालो बोलायला ...नंतर तिने माझं नाव सांगितल ,मी घाबरलो , अरेच्या हिने मला कसा ओळखलं ?? ...ती म्हटली माझं नाव ......... आहे ,माझं तुमच्या कड़े महत्वाच काम आहे ...एवढ्या सुंदर आवाजात सांगितालेलं काम मीच काय कोणीही करेल ,आणि मीही म्हटलं , सांग मी तुझ्यासाठी काहीही करेल ...ती म्हटली की तू फार Lucky आहेस ,आमच्या Bank चा Loan भेटायचा तुला Chance आहे ...मग माझ्या लक्ष्यात आल की हिने मला Call का केला ,Loan घ्यायला हिला सकाळ पासून कोणी बकरा नाही भेटला ...मग मी ही ल ढ़वली शक्कल आणि म्हटलं ,तुला पाहिजे तर मी घेतो Loan ,पण एवढ Loan फेडेल कोण ??तिने सांगितल घाबरू नको ,तुझ्या Salary तुन जाईल ,पाहिजे तर मी तुला सर्वात कमी "Interest" देइन ...मी म्हटल "Interest" तर तू मलाच जास्त दे ,कारण मी ही तुज्यात भरपूर Interested आहे ...आणि राहील Salary च तर मला अजुन कोणी Salary देत नाही ,कारण मला कोणी job लाच घेत नाही ...ती पटकन घाबरून म्हटली ,ठीक आहे सर तुम्ही न का घेऊ Loan ,बर मी आता ठेवते Phone ...मी म्हटल पैशांच कशाला ? ,माझ्याबरोबर प्रेमाचं बोल , एवढं ऐकून तिने घाबरून ठेउन दिला Phone ....