Sunday, November 16, 2008

...............आयुष्य..............


आयुष्य कुठल्या वळनावर आलय...
कुठल्याही गोष्टीचा हट्ट करायेचे वे आता गेलय....
तर स्वताहून एखादी गोष्ट करायेचे वय अजुन यायचेय...


विचारांचा आपसात भांडन चाललेय
इछा आकंशांचा दशक्रिया विधि उराकतोय
स्वप्नांचा तेवढा उजेड दिसतोय
पण डोळ्यात पान्यापलिकडे अंधारच दाटलाय


हातावरच्या रेशान्मधे Future उज्वल दिसतेय
पण जन्मापासून रेशा त्याच हातांवर आहेत
मग अजुन Future कुठे बदलतेय...


आता सगळयाकडुन होताहेत हशा
रस्त्याकडेच्या आम्ब्याच्या झाड़ासारखी झालिय दशा ...
जो येतो तो दगड मारून जातो
आणि दगडात फळ नाही पडला तर जाता जाता दोन शिव्या देखिल देऊन जातो


आयुष्य कुठल्या वळनावर आलय ,
आयुष्य असच संपून चाललेय ,
पण आजुन जगायचे राहून गेलय ......