Tuesday, August 25, 2009

.....प्रेम करायचयं ... ???....

.....प्रेम करायचयं ... ???....


मित्र विचारतात की काय होतं प्रेम करायला ?
तुझं जातं तरी काय प्रेमात पडायला ?
अरे मी नाही कुठे म्हटलं प्रेमात पडायला ?
पण कोणीतरी हवं ना धक्का द्यायला !!!

बर्याचदा वाटत आपणही प्रेम करावं ,
पण कोणी भेटायला तरी हवं ?
तस शोधल्या वर भेटतील ही ,
पण काय Guaranty ते टिकतील ही ?

प्रेम कोणी शिकवत नसत ,
ते Experience मधुनच शिकायचं असतं ...
एकदा करुन होत नसतं ,
ते भरपूर वेळा कारावसं वाटतं ....

प्रेमाची म्हणतात गोष्टच वेगळी ...
पण प्रेमाच्या सगळ्याच गोष्टी सारख्याच असतात ...
आधी भेटनं , मन जूळनं आणि मग दूर होणं ....
एवढ्या वरच "The End" होतात ...

तिच्या हसान्याला हसावे लागते ,
ती रडताना अगदी दुखी चेहर्याने बसावे लागते...
हो ला हो करावे लागते ...
नाही ला अजिबात नाही असेच समजावे लागते ...

नेहमीच्या मित्राना भेटनं कमी होत ,
घरातल्या घरात बोलणं कमी होत ,
Time ची value सुद्धा समजायला लागते ...
कारण भेटायला वेळेआधीच Present रहावे लागते...

प्रेमाला वेळ देऊन होत नाही ,
प्रेमातून वेळ काढावी लागते ,
Mobile मधे Balance उरत नाही ,
Battery देखिल संपायला लागते ...

चालते तोवर चालवावे लागते ,
बंद पडले की थोड़े Tenssion वाढते ...
मग थोड़े रडून वगैरे जाले की ,
पुन्हा नविन शोधावे लागते ....

आता प्रेम करायचे म्हटल्यावर ...
थोड़े तरी सहन करावे लागते ...
आणि ते नाही केले तरी ,
इतरांचे ऐकावे लागते ...







No comments: