Friday, November 27, 2009

... We The "People" ....

......We The "People".....


26/11
ज्या दिवशी आधी काही नव्हत तो दिवस आज History झाला आहे. कारण .... Mumbai मधला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला, ज्यात 18 जवान शहीद झाले, 169 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी आणि 700 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आणि असं बराच काही .... अगदी 15 August सारखा.
हा
दिवस
Calender मधे बघायची गरजच नाही कारण "26/11", "मुंबई वरील दहशतवादी हल्ला", "दहकती मुंबई ", "हम मुंबईकर ", "कसाब का कारनामा", "दहशत और पकिस्तान" ..... वगैरे वगैरे नावांनी सगळ्याच News Channels 7- 8 दिवस आधी पासून"सिर्फ़ हमारे चैनल पर", "सबसे पहले" किवा "Exclusive..." करून पुन्हा 2008 च्या त्या 60 hours च्या News दाखवन्यासाठी ads सुरु झाल्या आणि या सर्वात आम्हीच Great कसे हे दाखवायला भांडन झालं .
TRP's साथी हे लोक काही ही करू शकतात. म्हणजे ते आधी म्हणायचे ना की " चितेवर पोळी भाजने वगैरे .." तसे हे News Channels वाले स्मशानात Pressure cooker घेउन बसलेले असतात. एकदम वर्ष भरानंतर या सर्वाना मुंबईतील दहशतवादी हल्ला, त्यातील शहीद, मृत, जखमी, या सगळ्यांचे नातेवाईक आणि कसाब वगैरे सगळे लोक आठवायला लागले आणि सगळ्यांचे interviews वगैरे चालु झाले.
Interviews
म्हणजे I mean की "आता कसं वाटतं तुम्हाला?" (हां प्रश्न खरोखरच ज्यांच्या घरात कोणी कायमचं सोडून गेलं त्याना विचारन्या सारखा आहे काय? आणि though they expect an answer), सरकार ने काय दिले?, काय नाही दिले?, काय देणार होते?, काय द्यायला हवे होते? हे सर्व common questions वेग्वेग्ल्या प्रकारे विचारू लागने आणि no doubt पुढच्या वर्षी देखिल हे लोक तेच करतील.
आणि फक्त news channels वालेच नाही तर daily soaps वाले तरी कशाला मागे राहतील? आणि या सगळ्यांसारखे आपण "We the people" कारण आपल्याला तरी कुठे वर्षभरात मुंबई, शहीद, जखमी, मृत वगैरे वगैरे कोणी नाही आठवले. या channels वाल्यांनी आठवण करून दिली आणि मग आपणही बहती गंगा मै हात धोलो तसं ... Peace march काढून "Celebrity" वगैरे बोलवून news grab करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुठल्या ना कुठल्या channel वर तरी नक्कीच दिसू किंवा at least news paper मधे एकाध close-up नाही तरी एखादा crowd मधला photo तरी येइल. तिथे श्रधांजलि द्यायला जमा झालेल्या लोकांमधे कित्येकांना शहिदांची नावे सुद्धा माहीत नसतील, तसे 3-4 नावे सगळेच सांगू शकतील ... त्यांच्या नातेवाईकांच्या allways being in news attitude मुळे आणि काहींना शहीद किती होते ते देखिल माहिती नसणार.
माझ्या मते तेरी हे सर्व निरर्थक आहे... coz "we are the human being & we do most of the things just for being alive & many other things to live a heritage life." तस हे वाक्य माझं आहे पण Winston Churchill यांचं वाक्य "Without courage all other virtues loose their meanings." हेच सांगत की ह्या सगळ्या गोष्टी useless आहेत.
आता 26
/11, 27/11, 28/11 चे तीन दिवस 60 hours गेले की news channels वाले सुद्धा दुसर्या news कड़े वळतील कदाचित बाबरी मशीद चा अहवाल किंवा India - Sri Lankaa Test win किंवा एखाद्या Bollywood च्या स्टार ची असेल .... आणि मग पुन्हा पुढच्या वर्षी November मध्ये हे सर्व आठवतील आणि मग आपण ही .....