Saturday, November 15, 2008

प्रेम म्हणजे प्रेम


प्रेम म्हणजे प्रेम ,
त्यात आयुष्याचा गेम ,

प्रेमाचा नसतो नेम ,

गाढव आणि प्रेमी दोघे एकदम सेम .



प्रेमात कोणी जूळत तर कोणी पूर्णपणे ,

तर कोणी पूर्णपणे विखरतं ,

प्रेमात कोणी तळापर्यंत बुडून जातं ,

तर कोणी प्रेमावरच तरंगत .



प्रेम दाखवते अनेकांना आशा ,

पण होते बर्याचदा निराशा ,

फिरायच्या असतात बर्याच दिशा ,

पण फाटक्या पाकिटाच्या दशा .



प्रेमात स्वप्न दिसतात ,

प्लेटफोर्मवरून बर्याच ट्रेन्स सूटतात ,

आधी रुस्तात मग हसतात ,

जवळची नाती तुटतात .

No comments: